रविवारी तीन अपघातात पाच जणांचा मृत्यू
खामगाव, दि. १५ रविवारी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ मृत्यूच्या सावटाखाली गेली. रस्त्यावरून प्रवासाला निघालेले पाच जण पुन्हा घरी परतलेच नाहीत. कुठे दुचाकीची ट्रकला धडक, तर कुठे एसटी बसची जोरदार धडक, तीन वेगवेगळ्या अपघातांनी पाच कुटुंबातील आनंद हिरावून घेतला. या घटनांनी…





















