समृद्धी महामार्गावर भीषण अपघात!
। बुलढाणा दि. १३ । बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मुंबई कॉरिडॉरवरील चेनज क्रमांक ३३२ वर वाहतूक कोंडीत उभ्या असलेल्या वाहनांच्या ताफ्यात नागपूरकडून मुंबईकडे जाणारा एक…




















