nagpurvarta

टीम इंडियासाठी काळा दिवस!

न्यूझीलंडकडून भारताचा तब्बल २४४ धावांनी पराभव । माऊंट माऊंगा  दि. १३। न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. माऊंट माऊंगा nui येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल २४४ धावांनी धुव्वा उडवला. ३३४ धावांच्या लक्ष्याचा…

चौथ्या वनडेत भारताचा लाजीरवाणा पराभव

गौतम गंभीरने फलंदाजांना झापले  । बे ओव्हल, दि. १३। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या वनडेत भारताचा मोठा पराभव झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांच्यासारखे दिग्गज अपयशी ठरल्यानं भारताचा…

पदार्पणाताच ५ विकेट्सचा पराक्रम

सिडनी – सँडपेपर गेटप्रकरणाच्या आरोप प्रत्यारोपांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट ढवळून निघालेलं असताना युवा वेगवान गोलंदाज माहिल बिअर्डमनच्या कामगिरीने सगळ्यांनाच प्रभावित केलं. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि हेझलवूड या अनुभवी त्रिकुटाला विश्रांती देण्यात आल्याने माहिल बिअर्डमनला संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू…

आज रंगणार भारत-पाक फायनल

पाकिस्तानचा हिसाब चुकता करण्याची भारताला सुवर्णसंधी ! । मस्कत, दि. १३। १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. या दिमाखदार विजयासह भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून, आता जेतेपदासाठी भारताची…

मातृभूमीचा दिवाळी अंक तरुणांना दिशादर्शक : डॉ.दीपक केळकर

बाजोरिया हाऊस लॉनवर जिल्ह्यातील नगरसेवकांच्या हस्ते झाले दिवाळी अंकाचे प्रकाशन अकोला, दि. ७। स्वातंत्र्यपूर्व काळापासून या दैनिकाने विदर्भ जनता दिशा दाखविण्याचे काम करण्यासोबतच ज्ञान, माहिती आणि मनोरंजन देण्याचे कार्य केले आहे, याच परंपरेला साजेसा दिवाळी अंक वाचकांना दिला असून त्यातील…

रमजानपूर्वीच सोनोरी गावात पाणीटंचाईचे सावट

ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन; पाणीप्रश्न गंभीर, वेळेची उपाययोजना करण्याची मागणी मातृभूमि वृत्तसेवा । मूर्तिजापूर, दि. ०७। यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने ग्रामीण भागात भूजलपातळी झपाट्याने खालावत असून, उन्हाळ्यापूर्वीच अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याच्या चिन्हे दिसू लागली आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील…

समाजभान जपणारी संवेदनांची दिवाळी

उपक्रमातून घटनात्मक मूल्यांची रुजवणूक : वैशाली रामटेके । मूर्तिजापूर, दि. ०७। जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रशाळा, कानडी येथे मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी ‘संवेदनांची दिवाळी’ हा उपक्रम उच्च श्रेणी मुख्याध्यापिका लता सोळंके यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. शाळेतील शिक्षिका कीर्तीमाला राऊत यांनी सदर…

आज सुट्टीदिवशीही ७० मिनिटांसाठी शेअर मार्केट सुरू राहणार

शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगचे वेळापत्रक । मुंबई, दि. ७। शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगची जुनी परंपरा असून दिवाळीच्या दिवशी होणारेविशेष सत्र गुंतवणूकुकीसाठी शुभ मानले जाते. अनेक गुंतवणूकदार आपली गुंतवणूक सुरू करायला नवीन शेअर्स खरेदीसाठी या दिवसाचा प्रसंग साधतात. शेअर…

व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत ‘दिवाळखोर’ घोषित!

१२,६६८ कोटींच्या थकबाकीप्रकरणी एनसीएलटीचा मोठा निर्णय  । मुंबई, दि. ७। मुंबई राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायालयाच्या (एनसीएलटी) मुंबई पिठाने व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचे माजी प्रवर्तक आणि संचालक वेणुगोपाल नंदालाल धूत यांना ‘दिवाळखोर’ घोषित केले आहे. स्टेट बँकेने दाखल केलेली याचिका स्वीकारत न्यायालयाने हा…

इंड्स टॉवर्स दूरसंचार क्षेत्रात सौरऊर्जा वापराची योजना आणणार

२०२१ पर्यंत १ लाख टॉवर्स सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट  । नवी दिल्ली, दि. ७। इंड्स टॉवर्सने आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत एक लाख टॉवर्स सौर ऊर्जेवर चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी एआय आणि लिथियम बॅटरीवर लक्ष केंद्रित करत असून आफ्रिकेतही विस्तार…