२०२१ पर्यंत १ लाख टॉवर्स सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट
। नवी दिल्ली, दि. ७।
इंड्स टॉवर्सने आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत एक लाख टॉवर्स सौर ऊर्जेवर चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी एआय आणि लिथियम बॅटरीवर लक्ष केंद्रित करत असून आफ्रिकेतही विस्तार करत आहे. भारतातील सर्वात मोठी दूरसंचर टॉवर कंपनी इंड्स टॉवर्सचे आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत १ लाख टॉवर्स सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट आहे.
भारती ग्रुप-समर्थित या कंपनीकडे या वर्षी सप्टेंबरपर्यंत २.८० लाख टॉवर्स आहेत. इंड्सचे एमडी आणि सीईओ प्रच्छू साह यांनी गुलवीन ओल्ड यांना दिलेल्या मुलाखतीत हरित ऊर्जा वापराच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत आम्ही आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत आमच्या डिझेलच्या वापरात ११ टक्क्यांनी घट केली आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी आमच्या ऊर्जा कार्याचा आढावा घेतल्यानंतर आम्ही काही धोरणात्मक पावले उचलली. पहिला निर्णय सौर ऊर्जेचा विस्तार करण्याचा होता आणि दुसरा जुन्या लेड-ॲसिड बॅटरीचे लिथियम-आयनमध्ये रूपांतर करण्याचा होता. पुढील काही वर्षांत आम्ही सर्व साइट्स लिथियम-आयन बॅटऱ्यांसह चालवू, साइट्सवर जलद चार्जिंग सक्षम करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे, जेणेकरून ऊर्जा साठवता येईल.
आम्ही आफ्रिकेतील नायजेरिया, झांबिया आणि युगांडा येथे सुरुवात केली आहे, जिथे आमच्याकडे काम करण्याचे परवाने आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये आम्ही युगांडा आणि झांबियामध्ये आमचा पहिला सेट तयार केला. आफ्रिकेचा आमच्या दीर्घकालीन धोरणात समावेश आहे.
एका राष्ट्री बँक बुडाली, ३० लाख लोकांना फटका; राष्ट्रध्यक्ष नजरकेडेत असूनशियन बँकिंग संकटामुळे दिघोडून तब्बल साडे १५००० किलोमीटर दूर दक्षिण अमेरिकेतील पेराये देशाचे अध्यक्ष पेन्या यांना एका रात्रीत पदावरून हटवले आणि महाभियोग चालवून थेट नजरकेदेत ठेवण्यात आले आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह सिनेटने महाभियोगद्वारे सेंटियागो पेन्या यांना पदावरून दूर करण्यासाठी बहुमताने मतदान केले. विशेष म्हणजे, पेन्या यांनी एक दिवस आधीच राजीनामा दिला होता, पण खासदारानी राजीनामा स्वीकारण्याऐवजी महाभियोगची प्रक्रिया सुरुच ठेवली.
युएनो बँकेच्या पतनामुळे निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळे पॅराग्वेमधील लाखो लोकांसमोर आपल्या कष्टाचा पैसा गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. गंभीर आर्थिक अडचणी आबडून आल्यानंतर पॅराग्वेच्या मध्यवर्ती बँकेने युएनो बँकेत हस्तक्षेप केला, ज्याचा जवळपास ३० लाख ग्राहकांवर थेट परिणाम झाला. या संकटामुळे निदर्शने, बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी आणि राष्ट्रध्यक्ष सेंटियागो पेन्या यांच्या विरोधात महाभियोगची मागणी जोर धरू लागली.




