आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानजवळ भीषण अपघात
२३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक । गुवाहाटी, दि. १३। ट्रक आणि प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक झाली आहे. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील काझीरंगा येथे आज शुक्रवारी भीषण अपघात झाला. पर्यटकांना घेऊन जाणारा ट्रॅव्हलरची ट्रकशी समोरासमोर धडक झाली. ही धडक…
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारमध्ये महाराष्ट्राचा डंका!
नागपूरच्या दिव्या देशमुख व नाशिकच्या विदित गुजरातीला अर्जुन पुरस्कार । नवी दिल्ली, दि. १३। महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती आणि नागपूरच्या दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चौहान यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात!
। बुलढाणा दि. १३ । बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मुंबई कॉरिडॉरवरील चेनज क्रमांक ३३२ वर वाहतूक कोंडीत उभ्या असलेल्या वाहनांच्या ताफ्यात नागपूरकडून मुंबईकडे जाणारा एक…
‘या’ प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोणून पाहू नये
परिणय फुके यांचे मुलाच्या अपघाताबाबत स्पष्टीकरण! । नागपूर, दि. १३ । पेंच अभयारण्य परिसरातील अपघातावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेले आरोप दुर्दैवी आणि आक्षेпаई असल्याचे सांगत आमदार डॉ. परिणय फुके यांनी या प्रकरणाचे राजकारण टाळण्याचे आवाहन केले. पेंच अभयारण्य…
शिक्षकांवर वाढला अशैक्षणिक कामाचा भार
जनगणना आणि एसआयआरच्या कामामुळे शिक्षकांची कसरत । अकोला, दि. १३। शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असताना त्यांच्याकडे सातत्याने विविध अशैक्षणिक कामे सोपविली जात आहेत. त्यामुळे शिक्षकांचा मोठा वेळ अध्यापनाऐवजी प्रशासकीय कामांमध्ये खर्च होत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर…
आरटीई शुल्क मागलं तर चौकशीचा ससेमिरा!
। अकोला, दि. १३ शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याची जणू काही शाळांचीच जबाबदारी असल्याचे वातावरण राज्यात तयार झाले असून गरिब मुलांना प्रवेश देणाऱ्या शाळांचे कोट्यवधी रुपये सरकारने थकून ठेवले असताना ज्या शाळा कोर्टात गेल्या त्यांची तपासणी लावत सरकार छळ करीत…
नामांकित दुकानाच्या शिळ्या बुंदीमुळे नागरिकांना मळमळ; मिठाई नमकीन दुканаचा प्रताप
मातृभूमि वृत्तसेवा । मूर्तिजापूर दि. १३। मूर्तिजापूर शहरातील पटवारी कॉलनी बायपास रोडवरील एका मंदिरात पूजेच्या आरतीनंतर प्रसाद वाटप करताना, प्रसाद म्हणून आणलेल्या बूंदीतून तीव्र दुर्गंधी आल्याने आणि ती खालेल्या काही नागरिकांना मळमळू लागल्याने एकच खळबळ उडाली. हा सर्व प्रकार उघडकीस…
भाऊबीजेला बहिणीने भावाला टिळा लावून केले औक्षण!
सुख-दुःखात साथ देणाऱ्या बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव! । हातरुण, दि. १३। घराघरात स्वच्छता, आकर्षक रोषणाई, अंगाणातील रांगोळ्या, आकाशकंदील, पणत्यांचा लखलखाट, फराळाचा सुगंध आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा आनंदमय वातावरणात दिवाळी साजरी केली जाते. अंधारावर प्रकाशाचा, निराशेवर आशेचा हा दीपोत्सव भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा…
पाण्याचा अपव्यय करणारे दोन वॉटर सर्व्हिसिंग सेंटर सील
। अकोला, दि. १३ अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याच्या अपव्ययावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये झोन निहाय पथके कार्यान्वित करण्यात आले आहे. या अनुषंगाने दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी दक्षिण झोन…
मुलींचे स्वसंरक्षण प्रशिक्षण शाळांमध्ये कधी?
अमलबजावणी रक्षणली, योजना केवळ कागदांवर राहू नयेत । अकोला, दि. १३ मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याच्या योजना आखल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. कराटे, ज्युडो यांसारख्या प्रशिक्षणासाठी दरवर्षी लाखो रुपयांच्या निधीची तरतूद करूनही अनेक…










