nagpurvarta

दुष्काळाच्या झळा कायम ; दिवाळीच्या बाजारात गर्दी

। बारामती, दि. ०७। एकीकडे दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे आनंदाचा दीपोत्सव असलेल्या दिवाळी सणाची धामधूम सुरू आहे. दिवाळीनिमित्त बार्शीटाकळी तालुक्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग दिसून येत असून बार्शीटाकळी, पिंजर, महान,…

अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे निलंबित, संतोष आठरे यांची नियुक्ती

 रद्द झालेल्या लेआउटला पुन्हा मंजुरी दिल्याचं प्रकरण भवलं  अमरावती । रद्द करण्यात आलेल्या लेआउटला पुन्हा मंजुरी दिल्याप्रकरणी अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्यावर महसूल विभागाने निलंबनाची कारवाई केली. २२ मे २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गोपालनगर येथील संजय…

तुमसर येथे दुचाकी घसरून होमगार्ड जवानाचा मृत्यू

 भंडारा । तुमसर तालुक्यातील माडगी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामादरम्यान दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चारगाव येथील होमगार्ड जवान गजानन मोहन तिजारे (वय ३८) यांचा मृत्यू झाला. बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर मातीच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी अडकल्याने तिजारे यांचा तोल गेला आणि ते…

यूपीएससीतील ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक

वडेट्टीवार यांची टीका । नागपूर, दि. ०७। ओबीसी क्रीमी लेयरच्या निकषांबाबत केंद्र सरकारची स्पष्टीकरण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून यापूर्वीचा निर्णय कायम ठेवल्याने ओबीसी विद्यार्थ्यांच्या आरक्षणाच्या हक्काला बळ मिळाले आहे. हा निर्णय म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट गोकुळवर कब्जा करण्याचा सरकारचा हेतू नाही

। नागपूर, दि. ०७। ‘गोकुळ’ दूध संघावर मागच्या दाराने कब्जा करण्यासाठी महायुती सरकारने सहकार कायद्यात दुरुस्तीचा अध्यादेश काढल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज्य सरकारने तडकाफडकी सहकार कायद्यात सुधारणा करून गोकुळवर ५ शासन नामनिर्देशित (स्वीकृत)…

तालुकास्तरावरही स्थापन होणार मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा निर्णय । नागपूर -, दि. ७ । राज्यात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कक्षात स्वतंत्रपणे वैद्यकीय अधिकाऱ्याची…

आणीबाणीतील निर्णयाबद्दल इंदिरा गांधींनी जाहीर माफी मागितली होती

केवळ संजय गांधीच जबाबदार नव्हते; सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया  नवी दिल्ली, दि. ७ । कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या आत्मचरित्राच्या माध्यमातून त्यांनी देशातील अनेक…

या वेळची दिवाळीही देशाच्या वीर जवानांसोबत

नवी दिल्ली , दि. ७ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी निमित्त व्हिडिओ संदेशाद्वारे देसातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आपण परंपरा कायम ठेवत या वेळची दिवाळीही देशाच्या वीर जवानांसोबतच साजरी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. असल्याचे स्पष्ट केले…

Vaibhav Suryavanshi: 14 साल के वैभव सूर्यवंशी ने एक मैच में मारे 15 छक्के, बनाए कितने कीर्तिमान, वर्ल्ड रिकॉर्ड भी स्वाहा

वैभव सूर्यवंशी जिस भी टूर्नामेंट में खेलने उतरते हैं कोई ना कोई कीर्तिमान बना देते हैं. महज 14 साल की उम्र में दूसरी बार टी20 शतक बनाकर उन्होंने इतिहास रच दिया. भारत-ए के लिए संयुक्त अरब अमीरात (यूएई) के खिलाफ…

MS Dhoni Love Story: महेंद्र सिंह धोनी की वो अधूरी प्रेम कहानी, जिस गर्लफ्रेंड से करते थे बेपनाह मोहब्बत, अंजाम तक पहुंचने से पहले हो गई खत्म!

नई दिल्ली: भारतीय क्रिकेट टीम के पूर्व दिग्गज कप्तान महेंद्र सिंह धोनी अपनी पर्सनल लाइफ को प्राइवेट रखना पसंद करते हैं. यहां तक की धोनी सोशल मीडिया पर भी अब ज्यादा एक्टिव नहीं रहते हैं. इंटरनेशनल क्रिकेट से रिटायरमेंट के…