रोज नवा ‘फेक नरेटिव्ह’ रचायचा, हाच गांधी यांचा ‘फुल-टाईम’ उद्योग
। मुंबई, दि. १३। राहुल गांधी यांना सध्या ‘मोदी फोबिया’ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र मोदीजीच दिसतात. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ‘फोन टॅपिंग’सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करून राहुल गांधी स्वतःचे हसे…
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती
| मुंबई, दि. १३। कॉंग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यावर, संजय राऊत यांनी मोदी-शाहांच्या राज्यात दुसरं काय होणार, असा सवाल केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या…
छगन भुजबळ यांनी विलीनीकरणाबाबत सांगितलेली माहिती खरीच असेल
| मुंबई, दि. १३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तवयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ सांगत असतील ती माहिती खरीच असेल, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत….
अजित पवार व जयंत पाटील यांच्यात माझ्यासमोरच चर्चा – छगन भुजबळ
। मुंबई, दि. १३। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आला असताना, यापूर्वीही या विषयावर चर्चा झाल्याचा दावा ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ‘अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाबाबत माझ्याच उपस्थितीत ४० ते…
विलीनीकरणाचे वारे
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच विषयाची सर्वात जास्त चर्चा सुरू आहे, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे कथित विलीनीकरण! गेले काही दिवस राजकीय वर्तुळात ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे एरवी थंडावलेले राजकारण अचानक ढवळून निघाले आहे. दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू होण्याच्या…
पाकिस्तानमध्ये प्रवाशांनी भरलेली व्हॅन नदीत कोसळली; ११ जणांचा मृत्यू
गिलगिट । पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागात भीषण अपघात झाला. गिलगिटमधून हुंदूर गावाकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली व्हॅन नोह ब्रिजजवळ यासीन नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाने नदीतून ११…
‘रामायण’ची हजार कोटींची झेप; यशाच्या नावावर नवा विक्रम
अभिनेता यशचा ‘रामायण: भाग १’ हा चित्रपट जगभरात १,००० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या पौराणिक महाकाव्याच्या माध्यमातून यशने जगत्तिक बॉक्स ऑफिसवर आपली प्रचंड लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, ‘केजीएफ: चैप्टर…
सहा दिवसांत ‘रामायण’चे ८०० कोटी पार
अभिनेता रणबीर कपूर याच्या प्रमुख भूमिकातील ‘रामायण : पार्ट १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. अभिनेता रणबीर कपूर याच्या प्रमुख भूमिकातील ‘रामायण : पार्ट १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. प्रदर्शननंतर अवघ्या सहा दिवसांत…
माझा फोन टॅप केला जातोय, त्यात सर्व पुरावे आहेत
राहुल गांधींचा मोदींवर गंभीर आरोप । नवी दिल्ली, दि. १३। काँग्रेसचे खासदार आणि लोकसभानातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोन टॅपिंगचा गंभीर आरोप केला आहे. माझ्या फोनमध्ये माझ्या सर्व आरोपांचे पुरावे आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी माझा…
दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक
। नवी दिल्ली, दि. १३। राज्याच्या राजकारणात दिवाळीनंतर मोठा भूकंप पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. कारण, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू असून आता राष्ट्रवादीचे नेतेही या चर्चेवर सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसून येतात. मात्र, माझा भाऊ गेला,…










